गुढीपाडव्यासाठी Traditional आणि Glamorous Makeup Look | Gudi Padwa Makeup Look | Lokmat sakhi MA 2#gudipadwamakeup #gudipadwa #marathimakeupगुढीपाडव्याला सहावारी आणि नऊवारी साडीवर झटपट होणारा आणि Glamorous दिसणारा Makeup Look कसा करायचा हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.