कोल्हापूर न्यूज बुलेटीन खडसे आणि राऊत यांना आलेली ईडीची नोटीस सूडबुद्धीने. : पालकमंत्री सतेज पाटील.राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थांना बळ देण्याचे काम बोंद्रे यांनी केले : श्रीमंत शाहू महाराज छत्रपती- अंबाबाई व ज्योतिबाचे दर्शन सकाळी सात ते रात्री आठ २०२१ हे वर्ष सुख समृद्धीचे जावो अंबाबाई चरणी फडणवीसांची प्रार्थना. ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कृषी महाविद्यालयात इच्छुकांची गर्दी.वर्हाडी मंडळीतच जुंपली मारामारी.बातमीदार- ओंकार धर्माधिकारीव्हिडीओ- बी.डी.चेचरSakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.