- त्रिपुरारी पौर्णिमा आज साधेपणाने साजरी होणार. पंचगंगा घाटावर 21 दिवे प्रज्वलित करून होणार दीपोत्सव- पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी जिल्ह्यातील 281 मतदान केंद्रावर मतदान- वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन च्या वतीने आज शहरातील तीन ठिकाणी वृक्ष मेंटेनन्स मोहिमेला प्रारंभ- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने जोतिबा डोंगरावरील तोफेचे पूजन- बातमीदार : संभाजी गंडमाळे- व्हिडिओ : मोहन मेस्त्रीSakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.