▶
Dailymotion
Home
Trending
US
en
▶
Dailymotion
Built with
v0
गौरी गणपतीची गाणी : पांढरी गं जाई... – Dailymotion
गौरी गणपतीची गाणी : पांढरी गं जाई...
10 views
Published 4 years ago
Like
Dislike
Share
Save
S
Sakal
Verified
2.1K subscribers
Description
मुळ गौरी गीत:पांढरी गं जाई, कातरी गं पानंगौराई नेसलीया पिवळं पितांबर- धृनेसूनी-नेसूनी गेली वारुळालावारुळाचा नागराजा धरी पदरालानागराजा-नागराजा आम्ही काय केलंकुंकवाचं लेणं आम्हा शंकरानं दिलं- १पांढरी गं जाई, कातरी गं पानंगौराई नेसलीया पिवळं पितांबरनेसूनी-नेसूनी गेली वारुळालावारुळाचा नागराजा धरी पदरालानागराजा-नागराजा आम्ही काय केलंडोरल्याचं लेणं आम्हा शंकरानं दिलं- २पांढरी गं जाई, कातरी गं पानंगौराई नेसलीया पिवळं पितांबरनेसूनी-नेसूनी गेली वारुळालावारुळाचा नागराज धरी पदरालानागराजा-नागराजा आम्ही काय केलंजोडव्याचं लेणं आम्हा शंकरानं दिलं- ३
Related Videos
2:57
गौरी गणपतीची गाणी : खालच्या आळीला गं...
Sakal
6 views
•
4 years ago
2:03
गौरी गणपतीची गाणी : गौरी तुझं डोहाळं...
Sakal
8 views
•
4 years ago
8:16
गौरी गणपतीची गाणी : अगं या गवरीच्या महिन्यात...
Sakal
3 views
•
4 years ago
4:21
गौरी गणपतीची गाणी : ऊठ ऊठ माळीदादा...
Sakal
10 views
•
4 years ago
2:02
गौरी गणपतीची गाणी : देवळामागली तुळस...
Sakal
12 views
•
4 years ago
4:06
गौरी गणपतीची गाणी : सूर्य उगवला...
Sakal
79 views
•
4 years ago
2:03
गौरी गणपतीची गाणी : कारल्याच्या वेलाखाली...
Sakal
22 views
•
4 years ago
1:29
गौरी गणपतीची गाणी : गण्ण्या गुलाल उधळीतो...
Sakal
14 views
•
4 years ago
6:07
गौरी गणपतीची गाणी : झिम्मा घालू झिम्मा...
Sakal
12 views
•
4 years ago
3:57
गौरी गणपतीची गाणी : सण आलाया हो...
Sakal
10 views
•
4 years ago