Atmospheric Water Generator मुंबईत धावणाऱ्या लोकल जशा अपडेट झाल्या आहेत त्याचप्रमाणे मुंबईतली रेल्वे स्थानकं सुद्धा अपडेट होत आहेत. मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून काही विशेष उपक्रम राबविण्यात येतात. पण आता 'मेघदूतच्या रूपाने यात आणखी भर पडली आहे. आता हा 'मेघदूत' कोण? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. तेच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट्पर्यंत नक्की पहा. #mumbai #mumbainews #mumbailocal मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : https://www.youtube.com/channel/UCzOkZqo2LNVefoxSRXZ_bgA Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat