#mumbai #मुंबई #mumbainews #mumbailatestnews #lokmatmumbai #mumbailocal #viralvideo #trending गरोदर महिलेची प्रसूती झाली आणि बाळ रडलं नाही तर डॉक्टरांची चिंता वाढते. कारण बाळ जन्माला आलं की त्याचं रडणं हे ते बाळ जिवंत असल्याचं पुरावा असतो. पण मुंबई महानगर पालिकेच्या भांडुप येथील प्रसूती गृहात वेगळाच आणि संतापजनक कारभार सुरूय. लोक बाळ रडावं म्हणून प्रयत्न करतात पण इथल्या परिचारिका बाळ रडू नये म्हणून त्याच्या तोंडाला चक्क चिकटपट्टी लावत आहेत. एका मातेनं हा सगळा प्रकार पाहिला आणि तिला धक्काच बसला. ज्या बाळासोबत हा प्रकार घडला त्या बाळाच्या आजीनं याची सारी माहिती दिली. मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : https://www.youtube.com/channel/UCzOkZqo2LNVefoxSRXZ_bgA Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat