Modi Cabinet Portfolio Change: भाजप प्रणित केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल, Arjun Ram Meghwal यांची कायदामंत्री म्हणून निवड – Dailymotion
Modi Cabinet Portfolio Change: भाजप प्रणित केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल, Arjun Ram Meghwal यांची कायदामंत्री म्हणून निवड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बदलानुसार किरेन रिजिजू यांना केंद्रीय कयदा मंत्रीपदावरुन बाजूला करण्यात आले असून, त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ