Xl te 5XL चे कुर्ते फक्त 350 रुपयांत? | Street Shopping in Navi Mumbai | Kurta Shopping | AI 2#lokmatsakhi #streetshopping #shoppinginnavimumbai #kurtashoppingइथे 12 ही महिने कुर्ती चा असतो sale! XL ते 5XL size मध्ये मिळतील उत्तम quality चे कुर्ते तेही फक्त 350 रुपयांत? कुठे? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओVashi Mini Market, Stall no. 4, Sector 9, Opp Vaidehi Hotel, Vashi, Navi Mumbai Time : 11 - 8 pm