Navratri 2022 :वरात्रीचा संबंध जगतजननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. दुनियेत स्त्री जात किंवा मादा ही देवीचा अंश आहे. नवरात्रीत दोन ते 10 वर्षांपर्यंत वयाच्या मुलींची पुजा करण्याची परंपरा आहे. या मुलींना साक्षात देवीचा रूप मानले जाते. नवरात्रीत कुमारिका पूजन कसे करावे? जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -#Kumarikapujan #lokmatbhakti #navratri2022 #lokmatbhakti Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा