मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुंबईत झालेलं भाषण.राजकीय कुचंबना होत असल्यानं बाळासाहेबांची साथ सोडून २००६ साली राज ठाकरेंनी मनसेच्या रुपात आपली वेगळी चूल मांडली. यावेळी त्यांनीही शिवसेनेसारखाच मराठी अस्मितेचा, मराठी भाषेचा मुद्दा लावून धरला.#RajThackeray #BalasahebThackeray #UddhavThackeray #Shivsena #MNS #MaharashtraPlease Like and Subscribe for More Videos.