Good news for Alia Bhatt and Ranbir Kapoor, actress announces her pregnancyरणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या विवाहाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. 14 एप्रिल २०२२ला हे दोघं लग्न बंधनात अडकले आलियाला नवरीच्या पोशाखात पाहाण्यासाठी तिचा प्रत्येक फॅन उत्साहीत होता लग्न झाल्यानंतर दोघांनी ब्रेक न घेता लगेल शुटिंगसाठी रवाना झाले ,आता दोघांनी सुख संसाराला सुरूवात केली...