राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बंदिस्त ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय १५ दिवसात घेण्यात येणार आहे. ...As the number of corona patients in the state is increasing, the state government has appealed for wearing masks in confined spaces. A decision on whether or not to apply the mask will be taken in 15 days.#RajeshTope #Mask #Corona #Pune #Maharashtra #India