Description
सध्या भोंग्यावरुन राजकारण सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारला उद्यापर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्यात, पाहा या व्हिडीओत-#Ajitapawar, #sanjayraut, #shivsena, #mns, #ncp, #bhongaacontroversy, #rajthackerayaurangabad, #shivsenanewsupdates, #mnsparty, #mnschief, #ajitpawarreactiononrajjthackeray,