Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या भेटीला | Sakal |नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या निवासस्थानीशिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी दोघांमध्ये भेटराज ठाकरे आणि गडकरींच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाणनवीन घरात प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांनी सर्वांना आपल्या घरी आमंत्रण दिले होतेमात्र नितीन गडकरी हे मुंबई दौऱ्यावर असल्याने ते राज ठाकरे यांच्या घरी गेलेत.#NitinGadkari #BJP #MNS #RajThackarey #Marathinews #Mumbainews #Maharashtranews #Mumbai