Ajit pawar | धान उत्पादकांच्या मुद्यावर का संतापले अजित पवार?| Sakal Mediaविदर्भातील धान उत्पादकांच्या बोनसच्या मुद्यावर झालेल्या चर्चेत आमदार सुधीर मुनगुंटीवर यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसचा आकडा जाहीर करण्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धान उत्पादकांच्या खात्यावर ही रक्कम देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. #Sakal #ajitpawar #SudhirMungantiwar #AgrowonForFarmers #AgrowonDigital #AgrowonDaily #Agrowon