बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेलं कपल म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लग्न केले. दोघेही हनिमूनहून परत आल्यानंतर शूटिंगमध्ये बिझी झाले आहेत. तर दुसरीकडे, या लग्नापासून विकी कौशल प्रमाणेच त्याचा लहान भाऊ सनी कौशल याच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.. मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्यासोबत त्याचे नाव जोडले जात आहे.. हे नाव महाराष्ट्रातील जनतेच्या ओळखीचं आहे, कारण शर्वरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी याची नात आहे..शर्वरी व सनी यांनी ‘द फॉरगॉटन आर्मी’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलल्याचं म्हटलं... (Ashvin VO) 'Bunty Aur Babli 2' debutante Sharvari Wagh, granddaughter of Maharashtra's former CM Manohar Joshi. Sharvari Wagh is rumoured to date Vicky Kaushal's brother Sunny. Sharvari and Sunny were seen together in the 2020 web series The Forgotten Army.#lokmat #SharvariWagh #KatrinaKaif #SunnyKaushal | sharvari wagh manohar joshi Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todayhttps://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat