OBC Reservation | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको.. त्या पुढे ढकलण्यासाठी सरकारने साथीच्या रोगाचा कायदा वापरावा. माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची मागणी. (No elections without OBC reservation)#OBC #election #OBCReservation #PrakashShendge #Maharashtra #MaharashtraPolitics