Aurangabad l ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन l OBC Reservation l Sakal औरंगाबाद- केंद्र सरकारने त्यांच्याकडील उपलब्ध ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात असणारा इम्पिरिकल डाटा तात्काळ सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत करावे यासाठी ओबीसी व्हीजेएनटी जन मोर्चातर्फे झाल्टा फाटा येथे शुक्रवार (ता.१७) रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. (व्हीडीओ-सचिन माने)#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #Aurangabad #OBCReservation #OBCArakshan #OBC #MarathiNews #maharashtranews #rajkaran #SupremeCourt #VJNTAndolan #esakal #SakalMediaGroup