Pune firing |पुण्यात थरार! गोळीबारात कात्रजचा गोल्डमॅन ठार | GoldMan Katraj | Police | Sakal Media पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात २ हल्लेखोरांनी फायरिंग करून कात्रजच्या गोल्डन मॅनचा खून केल्याची घटना सोमवारी घडली.#Pune #goldman #Firing #Punecrime #Katraj #police #BharatiVidyapeeth