Veena's favorite contestant | Bigg Boss Marathi 3 | बिग बॉस मराठी ३ मधील हे कन्टेस्ंटट वीणाचे फेव्हरेट | Lokmat Filmy #lokmatfilmy #biggbossmarahtiseason3 #vishalnikam #meenalshah #Marathientertainmentnews बिग बॉस मराठी ३ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. घरातील काही स्पर्धक प्रेक्षकांना आवडतायेत तर काही स्पर्धकांवर प्रेक्षक संताप व्यक्त करताना दिसून येतात. बिग बॉस मराठी सिजन २ मधील एक्स स्पर्धक वीणा जगतापला देखील तिसरा सीजन बराच आवडतोय. यातील तीचे काही स्पर्धक फेव्हरेट देखील आहेत. चला बघुया कोण आहेत वीणा चे फेव्हरेट स्पर्धक.( Chitrali VO )आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber