Premises linked to Ajit Pawar kin searched: Rs 184-crore unaccounted income found in searches at real estate firms, says I-T.....प्राप्तिकर विभागाकडून राज्यात टाकण्यात आलेल्या धाडींवर नवी प्रेसनोट रिलीज करण्यात आलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालक तसंच नातेवाईकांच्या घरावर छापेमारी कारवाई करण्यात आली होती. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यासोबतच काही खासगी साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली होती. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे आहेत. आता यावर इनकम टॅक्सनं नवी प्रेसनोट जारी केलीय. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात पीआयबीच्या वेबसाईटवर ही प्रेसनोट अपलोड करण्यात आलीय. पाहुयात काय म्हटलंय प्रेसनोटमध्ये...(Aniket Vo)#PawarIncomeTaxRaid #AjitPawar #IncomeTaxRaidSubscribe to Our Channelhttps://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat