बिग बॉसच्या घरात अभिनेत्री स्नेहा वाघ आणि आविष्कारच्या पास्ट रिलेशनशीपबद्दल खुलासे होताना दिसत आहेत. आविष्कारच्या एन्ट्रीनंतर स्नेहा नाराज झाली होती. तिचा पडलेला चेहरा साफ दिसत होता. त्यानंतर आविष्कारने स्नेहाशी बोलायचा खूप प्रयत्न केला पण स्नेहा मात्र मूक भाषेत त्याला उत्तर देते . तिने आविष्कारपासून चार हात लांब राहणं पसंद केलय. याचदरम्यान काल आविष्कार जय दुधानेसोबत स्नेहाबद्दल बोलताना दिसला. यावेळी त्याने मला स्नेहाची भीती वाटते असे म्हटले. त्यानं असे नेमके का म्हटले असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याच कारण जाणून घेण्यासाठी हा विडिओ पहा आणि आपली प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये पोस्ट करा. (Chitrali VO)#biggbossmarathiseason3todayepisode #SnehaWaghInterview #SnehaWaghAndAvishkarDarvekar ##SnehaWaghRealLife आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber