स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करणारी शिवसेना आता युतीमध्ये सामिल झाली आहे. तरी २०१४ साली ज्या पध्दतीनी शिवसेना गर्जत होती., तेवढा आवाज आता शिवसेनेकडून होताना दिसत नाही. काय आहे कारण ? युती आणि संघर्ष करण्यासाठी कारण लागते. ते काय कारण आहे, हे सांगत आहेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेSubscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatAppLike Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat october2019 apr-oct19