#lokmatsakhi #benefitsofrosewater #rosewaterusesforface गुलाब पाणी कसं use करायचं? तुम्ही पण गुलाबपाणी स्किनसाठी use करता का?गुलाबपाणी वापरायची योग्य पद्धत काय?हे माहित नसेल तर अजिबात काळजी करू नका... आज आम्ही या विडिओ मध्ये सांगणार आहोत कि गुलाबपाणी कोणत्या पद्धीतीने use केलं तर काय फायदे होतात त्याबद्दल.. त्यासाठी हा व्हिडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा..