मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो त्याची मुलगी अन्वीचे व्हिडीओ आणि फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. तिचे गोड व्हिडीओज चाहत्यांना खूपच पसंतीस पडत असतात. बाप-लेकींमधले गोड संवाद ऐकून चाहतेही त्याच्यावर भरभरून प्रतिक्रिया देत असतात. तिचे व्हिडीओ सोशल मिडियावर बरेच व्हायरल होत असतात. नुकतीच अन्वीसोबत एक अभिमानास्पद गोष्ट घडलीये. अंशुमनने याबाबतची एक पोस्ट त्याच्या सोशल मिडियावर शेअर केली आहे.snehal vo#AnshumanVichare #AnviVichare #Lokmatfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber