माझी तुझी रेशीमगाठ’ ही नवी मालिका झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित केली जात आहे. एका आठवड्यातच या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. मालिकेत आता हळूहळू नवनवीन पात्रांची एन्ट्री होतेय. नुकतीच मालिकेत मिनाक्षी या पात्राची एन्ट्री झालीये तर आता आणखी एका पात्राची एन्ट्री झालीये. मालिकेत नुकतीच एका काकूंची एन्ट्री झालीये. मालिकेत काकूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे ज्येष्ठ अभिनेत्री मानसी मागिकर. मानसी यांनी जवळपास ५ वर्षांनी झी मराठी वाहिनीवर पुनरागमन करताना दिसत आहेत.( Snehal VO )#LokmatFilmy #MajhiTujhiReshimgath #Shreyastalpade #Prarthanabehre #Mansimagirkar आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber