छोट्या पडद्यावरील अंजलीबाई म्हणजेच तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर... सध्या अक्षयाने सोशल मीडियावर आपला चांगलाच चाहता वर्ग निर्माण केला आहे.... तसा तुझ्यात जीव रंगला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ उलटला आहे..पाठकबाई म्हणून चाहते अद्याप तिला विसरू शकले नाहीत..अक्षय छोट्या पडद्यापासून जरी लांब असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्याशी चांगलीच संपर्कात असते..मात्र अक्षया सध्या अनेक ब्रॅण्डसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट केलं आहे. अक्षयाने नुकतच पारंपारिक साजश्रृंगार करत फोटोशूट केलं आहे. या फोटोशूट दरम्यान तयार करण्यात आलेला व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.अक्षयाने या व्हिडिओत निळ्या आणि गुलाबी रंगाची डिझाईनर लेहंगा घातला आहे. त्यावर शोभून दिसेल अशी गोल्डन ज्वेलरी देखील परिधान केले आहेत....त्यात अक्षयाच्या घायाळ करणाऱ्या अदांनी सगळ्याचं लक्षवेधून घेतलं आहे....#AkshayaDeodhar #Tuzyatjivrangala #Anjalibai #Pathakbai #lokmatfilmy #marathientertainmentnews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber