आषाढी एकादशीनिमित्त आषाढी एकादशीच्या वारीची परंपरा कोरोना निर्बंधांमुळे स्थगित होऊ नये यासाठी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरला जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा आज औपचारिक प्रस्थान सोहळा पार पडला. आज वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर सकाळीच धर्मदाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. #PandharpurWari #SantNivrutinathMaharaj #Ashadhiwari #NivruttinathMaharajPalakhi #NivruttinathMaharajDindi Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा