सुख म्हणजे नक्की काय असते या सिरीअलच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मांडव जळाल्यामुळे त्यात अख्ख शिर्के पाटील कुटुंब अडकतं. आगीचा भडका इतका वाढलेला असतो की गौरीला त्यात कोणीच दिसेना....गौरी सगळ्यांना आवाज देत असते मल्हार तिला सांगतो की आम्ही इथे अडकलेलो आहोत....शेवटी गौरी मल्हार आणि उदयला शोधून काढते आणि त्यांच्यापर्यंत पोहचते उद्य बोलतो आपण या आगीतून बाहेर नाही येऊ शकणार . आपण मरणार पण गौरी त्याला म्हणते थोडी हिंमत दाखव. आपण यातून बाहेर पडू....शेवटी मल्हार आणि गौरीच्या मदतीने तो आगीतून बाहेर पडतो...पुढे काय होत हे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओ मधून , पहा हा सविस्तर व्हिडिओ -#lokmatcnxfilmy #SukhMhanjeNakkiKayAsta #Gouri #Jaydeep #Shalini आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber