यंदा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच पहिलच वर्ष असल्यानं सर्वच मालिकेतील कलाकार या सोहळ्यासाठी एक्साईटेड होते.. त्यामुळे सगळ्यांनीच आपआपल्या परफॉर्मन्स साठी विशेष मेहनत घेतली होती.. या सोहळ्यात मात्र एका बोल्ड डिवाची सर्वांत जास्त चर्चा पाहायला मिळाली.. ती म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनीची.. शालिनीनं आपल्या दमदार परफॉर्मन्सनं सगळ्याचच लक्षवेधून घेतलंय.. या अवॉर्ड सोहळ्यात स्टेजवर शालिनीचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळाला.. यावेळी तिच्या रेड कलरच्या डिझाईनर साडीतील लूकची ही विशेष चर्चा रंगली.. प्रेक्षकांना घायाळ करणारा असा शालिनी वहिणींचा अंदाज दिसून आला..#lokmatcnxfilmy #MadhaviNimkar #StarPravahParivaarAwards2021 #Shaliniआमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber