सर्वांचा आवडता सण म्हणजे दिवाळी. पाच दिवस चालणा-या दिवाळी या सणामध्ये घरात समृद्दीचे, भरभराटीचे, आनंदाचे, उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण होते. दिवाळीमध्ये कंदील, चॉकलेट, मिठाई, फटाके व कपडे यांसारख्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असते. दिवाळीच्या काळात संपूर्ण परिसर हा दिव्यांनी उजळलेला दिसतो. सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. वसुबारसने दिवाळीच्या पहिल्या दिवसाला सुरूवात होते. त्यामंतर धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व बाहुबीज साजरी केली जाते.#Diwali #Diwali2020 #Vasubaras #Dhantrayodashi #Bhaubij #Laxmipujan #DiwalipadwaSubscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा