आपल्या जीवनामध्ये देवाचं अनन्य साधारण महत्व आहे. देवामुळेच आपण जीवनामध्ये प्रगती करत असतो. जीवनामध्ये असलेल्या अडचणींमधून मला मुक्त कर अशी आपण देवाकडे प्रार्थना करतो. प्रत्येकाचा देवावर मोठ्या प्रमाणात विश्वास असतो. त्यामुळे ते जीवनामध्ये पूर्ण तल्लीन होऊन देवाची पूजा व भक्ती करत असतात. खरं तर देवाचे घर कुठे आहे याचा अजूनपर्यंत कोणालाच शोध लागला नाही आहे. त्यामुळे आपले संपूर्ण जीवनचरीत्र हे परमेश्वरावरच अवलंबून असते. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी आपले अस्तित्व देवामुळे! यावर आपल्याला अचूक मार्गदकर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #LokmatbhaktiSubscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा