सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरु आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या महिनाभरात 30 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केलीय. आता बॉलिवूडचे काही दिग्गज स्टार्स मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. अर्थात सुशांतच्या मृत्यूप्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही. या स्टार्सवर सोशल मीडियावर पैसे देऊन फेक फॉलोअर्स खरेदी केल्याचा आरोप आहे. ताजी खबर खरी मानाल तर याप्रकरणी पोलिस लवकरच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा अशा काही बड्या स्टार्सची चौकशी करू शकते.#lokmatcnxfilmy #DeepikaPadukone #PriyankaChopra #SocialMedia #lokmatcnxfilmy #Cnxfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber