Kolhapur Flood:कोल्हापुरची पूर परिस्थिती गंभीर| Panchganga River|Maharashtra Rain Update|Sakal MediaKolhapur Flood: २०१९ च्या महापूराची पुनरावर्ती; कोल्हापुरची पूर परिस्थिती गंभीरसतत कोसळत असल्याने पंचगंगा नदीने Panchganga River रौद्र रुप धारण केले आहे.नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. २०१९ च्या महापुरासारखी (kolhapur 2019 floods)स्थिती परत एकदा उद्भवली आहे.आंबेवाडी,चिखली या गावात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFचे बचाव कार्य सुरु आहे.(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.चेचर)#KolhapurFlood #KolhapurRain #panchgangariver #kolhapur2019floods #NDRF #kolhapurrainupdate