pune mayor murlidhar mohol : मुरलीधर मोहोळ यांनी केले जलपूजनपुणे Pune - खडकवासला धरणातून (khadakwasla dam) गुरुवारी रात्री पाण्याचा मुठा नदीत विसर्ग वाढल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री डेक्कन येथील भिडे पुलपर्यंत (bhide bridge)पाणी आले. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून दरम्यान, नदीपात्रातून होणारी वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली तसेच पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी सकाळी नदीपात्रात जाऊन जलपूजन केले. (pune mayor murlidhar mohol jalpujan)#MurlidharMohol #Pune #khadakwasladam #jalpujan