नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात |Nanded|Heavy Rain|Marathwada|Sakal Mediaनांदेड : मृग नक्षत्राला जूनमध्ये सुरूवात झाली. मध्यंतरी चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली होती. रविवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपासून विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू असल्याने नांदेड शहरातील रस्ते जलमय झाले आहेत.#Nanded #Rain #MarathwadaRain #RainySeason #heavyrain