Kolhapur : अशी करतात चिखलगुट्टा पद्धतीने भात लागणKolhapur : पावसाने दडी मारली असली तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भात लागण सुरू आहे. शेतकऱ्यांनी आता पावसाच्या पाण्यावर ना अवलंबून राहता बोर व इतर पाण्याचा वापर करून भाताची लागण सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कोपर्डे,आरळी येथे गीतांच्या सुरावर महिला चिखलगुट्टा पद्धतीने भात लागण करत आहेत.व्हिडिओ: नितीन जाधव, कोल्हापूर सकाळसंजय देसाई ,आरळी#rice #kolhapur