- कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात 636 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत - कोल्हापूरमध्ये रात्री उशीरापर्यंत ढगफुटी सदृष्य पावसाने शहर आणि जिल्हा वासियांना धडकी भरवली. कागल तालुक्यात सर्वाधिक 50.57 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. - कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसें-दिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 300 अतिदक्षता विभाग आणि 400 ऑक्सिजन बेडसह व्हेंटिलेटर व इतर सुविधा देण्यासाठी 60 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर - कोरोना महामारीत वैद्यकीय कचरा डोकेदुखी बनला आहे - शासकीय किंवा खासगी इमारती ताब्यात घेवून कोरोना कक्ष सुरु करावेत रिपोर्टर : सुनील पाटील व्हिडिओ : बी. डी. चेचर