औरंगाबाद शहरात भीषण अपघात.!औरंगाबाद-जालना महामार्गावर धूत हॉस्पिटलसमोर भरधाव कारने तीन पादचारी महिलांना जोराची धडक देत उडवले. या तिघीही गंभीर जखमी झाल्या आहेत...#accident #dangerous #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #viralvideo #viralvideos #marathinews #aurangabad