#SakalMedia #Rain #PuneRain #Pune #ITengineerPune Rains : पुरात आयटी इंजिनिअर गेला वाहून...पुणे : पावसाच्या हाहाकारात पुण्यातील बळींची संख्या सहावर पोचली आहे. यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा, तर एका कॉम्प्युटर इंजिनिअरचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. ते म्हात्रे पुलाकडील एसएमएस कॉनकास्ट कंपनीत कामाला होते. काम आटोपून रात्री घरी जात असताना ही घटना घडली. (व्हिडिओ- विठ्ठल तांबे)----------Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔Never miss an update do hit the ----------Find us here also ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmediaEmail ID: webeditor@esakal.com